PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

PCMC Bharti

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “संचालक” पदांचा एकूण 01 रिक्त … Read more