Multibagger Stock : गुंतवणूकदार झाले मालामाल, ही कंपनी देणार 1 शेअरवर 1 बोनस शेअर, होणार एवढा फायदा
Multibagger Stock : स्मॉल-कॅप कंपनी Atam Valves Ltd ने आपल्या गुंतवणूकदारांना (investors) बोनस शेअर्स (Bonus shares) देण्याची घोषणा (Declaration) केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 270.10 रुपयांवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत या समभागाने 468.63% परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत … Read more