Vastu Tips For Money : आजच घराच्या ‘या’ दिशेला ठेवा मोराची पिसे, पडणार पैशांचा पाऊस, कसं ते जाणून घ्या
Vastu Tips For Money : मोर पिसे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते यामुळेच आज देशातील बहुतेक घरात मोराची पिसे दिसून येते. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तर दुसरीकडे हिंदू मान्यतेनुसार आम्ही तुम्हाला सांगतो श्रीकृष्णाने डोक्यावर मोराची पिसे धारण केली होती त्यामुळे हिंदू धर्मात त्याचे महत्त्व आणखी वाढते. असं देखील म्हणतात कि भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात … Read more