Peacock get Pregnant : मोराचे अश्रू पिऊन नाही तर अशा प्रकारे मोर गर्भवती होतात; काय आहे ‘क्लोकल किस’ पद्धत? जाणून घ्या

Peacock get Pregnant : मोर म्हटले की सौंदर्याचे दुसरे रूपच आहे. मोराला देशाचा ‘राष्ट्रीय पक्षी’चा दर्जा मिळाला आहे. या मोराच्या गर्भधारणेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्हीही असेल ऐकले असेल की मोराच्या डोळ्यात पाणी आलं तर मोर गरोदर होतो. मोर आणि मोरनी यांच्या नात्याबद्दल कुणीतरी म्हटलं की मोर अंडी घालत नाही. काही लोकांचा असा विश्वास … Read more