Farming Buisness Idea : फक्त 35 हजार रुपयांमध्ये 3 लाख कमवून देणारा व्यवसाय सुरु करा, सरकारही देत आहे सबसिडी
Farming Buisness Idea : देशात सध्या अनेक शेतकरी (Farmer) पारंपरिक शेती (Farming) सोडून आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वळले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच कमी खर्चात जास्त नफा मिळवू लागले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत त्यांना शेतीबरोबर जोडधंदा करायचा आहे. कोणाला पैसे कमवायचे नसतात, पण कमी पैसे गुंतवून जास्त नफा कमावता येतात. अधिक … Read more