6G Technology: 6G आल्यावर बदलणार जग? शरीरात सिम कार्ड आणि चिप बसणार! जाणून घ्या नोकियाचे सीईओची मोठी भविष्यवाणी..
6G Technology : भारतात या वर्षाच्या अखेरीस 5G नेटवर्क (5G network) लॉन्च केले जाऊ शकते. 5G येण्याआधी 6G नेटवर्क (6G network) वर चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच, नोकियाचे सीईओ पेक्का लुंडबर्ग (Pekka Lundberg) यांनी 6G बद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. 2030 पर्यंत व्यावसायिक बाजारात 6G लाँच होईल, असा लंडबर्गचा विश्वास आहे. त्यांनी केवळ 6G … Read more