‘या’ 23 रुपयांच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! 5 दिवसांत मिळाला 65 % परतावा
Penny Stock : शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या शेकडो कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातील बहुतांशी कंपन्यांनी लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. पण आज आपण अशा एका कंपनीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसात मालामाल केले आहे. अवघ्या 23 रुपयांच्या एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या … Read more