Vastu Tips : लग्न होत नसल्यास घरात लावा हे रोप, लवकरच येईल लग्नाचा योग

Vastu Tips : अनेक उपाय करूनही काही जणांचे लग्न (Marriage) होत नाही. जर तुम्हालाही अशी अडचण येत असेल तर घरात पेओनियाचे रोप (Peony plant) लावा. लवकरच लग्नाचा योग जुळून येईल.  परस्पर प्रेमासाठी वास्तुदोषांमुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद (Disagreement) होतात. वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्ट वादविवादापर्यंत पोहोचत असेल, तर घरामध्ये पेओनियाचे पेंटिंग (Peony painting) किंवा … Read more