Ajab Gajab News : चर्चा तर होणारच, सूट-बूट घातलेला रस्त्याच्या कडेला फेरीवाला पाहिला आहे का? मग ‘हा’ व्हिडिओ पहाच

Ajab Gajab News : लोक (People) रस्त्याच्या कडेला दुकान लावून पैसे कमवतात. यावेळी त्यांचा पोशाख हा सर्वसामान्य असतो, मात्र रस्त्याच्या कडेला सूट-बूट (Suit-boots) घातलेला फेरीवाला पहिला तर चर्चेचा विषय होणारच आहे. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स (Hotel management course) केल्यांनतर दोन तरुण मुलं आपलं करिअर (Career) घडवण्यासाठी खूप मेहनत घेतात, पण त्यांना नंतर कळतं की त्यांचा स्वतःचा … Read more