भावा फक्त तुझीच हवा! युवा शेतकऱ्याने अवघ्या 22 गुंठ्यात मिरची पिकातून कमवले 9 लाख; वाचा ‘या’ नवयुवकाची यशोगाथा
Farmer succes story : शेती व्यवसायात (Farming) जर काळाच्या ओघात बदल केला आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घातली तर निश्चितच यशाला गवसणी घालता येऊ शकते. बीड जिल्ह्यातील (Beed) एका नवयुवक शेतकऱ्याने देखील ही गोष्ट अधोरेखित केली आहे. मित्रांनो खरे पाहता या वर्षी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर होता. यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more