Woman Earning money : महिलेने घराबाहेर न पडता महिनाभरात कमावले 38 लाख रुपये !
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- लग्न मोडून पतीपासून विभक्त झाल्यानंतर एक महिला पूर्णपणे मानसिकरीत्या खचली होती . यादरम्यान तिच्या आवडत्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. या घटनांनी तिला हादरवून सोडले. सुमारे तीन आठवडे ती अंथरुणावरुन उठली नाही. पण त्यानंतर तिने स्वतःच्या क्षमता ओळखायला सुरुवात केली आणि स्वत डिजिटल आर्टिस्ट म्हणून काम सुरु केल आणि आता … Read more