Driving license : तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? काळजी करू नका! घरबसल्या बनवा डुप्लिकेट लायसन्स, जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया
Driving license : कोणतेही वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (DL) खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आयडी प्रूफ (ID Proof) म्हणूनही ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग केला जातो. परंतु, अनेकांकडून हे ड्रायव्हिंग लायसन्सच हरवते (Lost) किंवा खराब होते. जर तुमचेही ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब झाले असेल तर काळजी करू नका घरबसल्या तुम्हाला नवीन लायसन्स (New license) … Read more