Personal Finance : तुम्हीही घर घेण्याच्या विचारात असाल तर ‘हा’ खास फॉर्म्युला ठेवा लक्षात, कसलीच अडचण नाही येणार!

Personal Finance

Personal Finance : सध्या महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. आपलेही स्वतःचे घर असावे असे अनेकांना वाटत असते. घर विकत घेणे हा सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असतो. आपल्या कुटुंबासाठीची घर ही एक सर्वोत्तम गोष्ट असते. परंतु सध्या … Read more