Electric Cars News : आता लाखो रुपयांची होणार बचत ; इलेक्ट्रिक गाड्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय !

Electric Cars News : पेट्रोल आणि डिझेल (petrol and diesel) महाग होऊनही अनेक ग्राहकांना (customers) इच्छा असूनही इलेक्ट्रिक वाहने (electric vehicles) घेता येत नाहीत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलच्या तुलनेत जास्त आहे. मात्र आता सरकारने असे पाऊल उचलले आहे की येत्या काळात बॅटरीवर चालणारी सर्व वाहने स्वस्त होणार आहेत. खरं तर, … Read more