…….म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार ! ‘या’ 3 प्रमुख कारणांमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात इंधन मिळणार

Petrol And Diesel Price Decrease

Petrol And Diesel Price Decrease : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. महिन्याकाठी येणारा पगार तसेच व्यवसायातून येणारे पैसे घर खर्चातच संपत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या सेव्हिंग्स मोठ्या प्रमाणात घटत चालल्या आहेत. जेवढा पैसा कमावला जातोय तेवढाच पैसा खर्च सुद्धा होतोय. अशातच जर आजरपण आले किंवा इतर काही अडचण आली तर अशावेळी … Read more