Best CNG Cars:  ‘ह्या’ आहे बेस्ट मायलेज असलेल्या स्वस्त सीएनजी कार ; चेक करा पटकन

 Best CNG Cars  :  सीएनजी वाहने ( CNG Cars)  कमी प्रदूषण करतात आणि पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा (petrol and diesel vehicles) जास्त मायलेज (mileage) देतात. त्यामुळे, अलीकडच्या काळात सीएनजीच्या किमती वाढल्या असल्या तरी, खरेदीदारांची पसंती कायम आहे. भारतीय बाजारपेठेत विविध वाहन निर्मात्यांकडून अनेक सीएनजी मॉडेल्स उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी (Maruti Suzuki) , ह्युंदाई (Hyundai) … Read more