Mahindra SUV : महिंद्राकडून XUV700 आणि थारसाठी रिकॉल जारी…! गाड्यांमध्ये आहेत हे मोठे दोष; वाचा सविस्तर
Mahindra SUV : महिंद्रा ही देशातील आघाडीची कार कंपनी आहे. महिंद्रा एसयूव्ही कारसाठी लोकप्रिय आहे. कंपनीचा पोर्टफोलिओ स्कॉर्पिओ ते XUV700 आणि बोलेरो (Bolero) पर्यंत आहे. अलीकडेच कंपनीने आपली दोन वाहने परत मागवली आहेत. महिंद्राने XUV700 आणि थारसाठी रिकॉल (Recall for Thar) जारी केले आहे. कंपनीने डिझेल प्रकार XUV700 आणि थारचे पेट्रोल आणि डिझेल प्रकार परत … Read more