17 चं मायलेज, बोल्ड लूक, हायक्लास फिचर्स ! ‘ह्या’ आहेत 10 लाखाच्या आतील टॉप 2 कार
Petrol Car Under 10 Lakh : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही भारतीय कार बाजारात पेट्रोल गाड्यांची मोठी मागणी आहे यात शंकाच नाही. भारतीय कार बाजार बाबत बोलायचं झालं तर येथे पेट्रोल वाहनांचे एक वेगळेचं वर्चस्व आहे. ग्रामीण असो किंवा शहरी भाग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला … Read more