पेट्रोल कार खरेदी करताय ? ‘या’ आहेत 6 लाखाच्या आत उपलब्ध होणाऱ्या टॉप 3 कार ; यादीत टाटाच्या कारचाही समावेश

Petrol Car Under 6 Lakh

Petrol Car Under 6 Lakh : प्रत्येकाचे आपल्याकडेही एक कार असावी असे स्वप्न असते. मात्र मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांसाठी कार खरेदी करणे सोपे नाही. दिवसेंदिवस गाड्यांच्या किमती वाढत आहेत आणि यामुळे इच्छा असतानाही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचे कार खरेदीचे स्वप्न आर्थिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. दरम्यान मध्यमवर्गीयांची हीच अडचण लक्षात अनेक ऑटो मेकर कंपन्यांनी काही बजेट … Read more