दिवाळीआधीचं सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात होणार, नेमके कारण काय ?

Petrol Diesel Price Decrease

Petrol Diesel Price Decrease : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. नोकरदार वर्गाचा महिन्याकाठी येणारा पैसा हा घर खर्च भागवण्यातचं निघून जात आहे. कुठल्याच प्रकारची बचत करता येत नसल्याने नोकरदार वर्ग आपल्या भविष्यासाठी मोठ्या चिंतेत आहे. गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांचे बजेट बिघडवत आहेत. महत्वाचे म्हणजे आता सणासुदीचा … Read more