Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 कार्स, एकदा लिस्ट वाचाच !

Top 5 Cars : भारतीय बाजारपेठेत आता हॅचबॅकपेक्षा एसयूव्ही सेगमेंटच्या (SUV segment) वाहनांची मागणी अधिक होत आहे. भारतीय रस्त्यावर, ते हॅचबॅक आणि सेडानपेक्षा बरेच चांगले आहेत. या सर्वांसह, एसयूव्हीची पेट्रोल टाकी देखील हॅचबॅक आणि सेडानपेक्षा खूप मोठी आहे. या टाक्यांमध्ये इंधन भरले की १००० किमीचा प्रवास सहज पार करता येतो. म्हणजेच पुन्हा पुन्हा पेट्रोल किंवा … Read more