Viral News : काय सांगता ! या शहरात फक्त 15 रुपये लिटरने विकलं पेट्रोल, लोकांनी घेतला संधीचा फायदा
Viral News : देशात इंधनाचे दर (Fuel Rate) गगनाला भिडले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल (Petrol) डिझेलचे दर कमी करत सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला आहे. मात्र एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फक्त १५ रुपये लिटरने पेट्रोल विकले गेले आहे. तुमच्या शहरात अचानक 15 रुपये लिटर पेट्रोल मिळू लागल्यावर काय होईल? असे झाल्यास 15 … Read more