PF Interest Credited : खुशखबर ! पीएफ खात्यात जमा होणार 40,000 रुपये व्याज, जाणून घ्या सविस्तर…
PF Interest Credited : सरकारी नोकरी करत असताना अनेकांच्या पगारातून काही रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. अश्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्या पीएफ खात्यात आता पैसे येणार आहेत. करोडो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२२ साठी, सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सुमारे पाच कोटी खातेदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) … Read more