केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी फार्मा सेक्टरमधील ‘हा’ स्टॉक खरेदी करा ! श्रीमंत होण्याची संधी दवडू नका

Pharma Stock To Buy

Pharma Stock To Buy : अर्थसंकल्पाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे. या बजेटमधून शेअर बाजाराला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारातील तज्ञ अनिल सिंघवी यांनी फार्मा दिग्गज Cipla शेअर्सबाबतीत मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी फार्मा सेक्टर मधील हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. … Read more