Multibagger Stocks : या शेअरने 1 लाखांचे कमावले 10 कोटी, शेअर्समध्ये अचानक वाढ कशी झाली? जाणून घ्या

Multibagger Stocks : तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही वेळोवेळी नवीन माहिती मिळवली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका असाच कंपनीबद्दल सांगणार आहे, त्यातून गुंतवणूकदारांना (investors) श्रीमंत केले आहे. देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या (Phoenix Mills Limited) शेअर्समध्ये गुरुवारी, 6 ऑक्टोबर रोजी वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्स 3.81 … Read more