Amazon Sale: Amazon सेल झाला सुरू, स्मार्टफोनवर मिळणार 40% पर्यंत सूट, या आहेत सर्वोत्तम ऑफर….

Amazon Sale: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Amazon वर चालू असलेल्या फॅब फोन फेस्टचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन (Smartphones) आणि अॅक्सेसरीज (Accessories) 40% पर्यंत सूट मिळतील. एवढेच नाही तर वापरकर्ते नो-कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. यामध्ये एसबीआय कार्ड (SBI … Read more