फडणवीसांना नोटीस येताच प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस (Police) स्टेशनला फडणवीस यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च रंगत आहे. या प्रकरणावर बोलताना … Read more