Online पेमेंट करत असाल तर जाणून घ्या सरकारचा नवा आदेश ! नाहीतर बसणार मोठा आर्थिक फटका ..

Online Payment : देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणत ऑनलाइन व्यवहार होताना दिसत आहे. आज जवळपास प्रत्येक जण घरी बसून ऑनलाइन दिवसाला हजार रुपयांचे व्यवहार करत असेल. देशात सध्या ऑनलाइन पेमेंटसाठी Google Pay, Paytm आणि PhonePe या सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो सरकारी एजन्सी NPCI म्हणेजच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने … Read more