अखेर फायनल झालंच ! ‘या’ तारखेला येणार फोनपेचा IPO, वाचा सविस्तर

Phonepe IPO GMP

PhonePe IPO GMP : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता नवीन IPO ची प्रतीक्षा असणाऱ्यांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Walmart च्या मालकीची PhonePe लवकरच आयपीओ आणणार आहे. यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने सध्या 4 गुंतवणूक बँकांची सल्लागार म्हणून निवड केली … Read more