Viral Video : काय सांगता ! समुद्रात उसळली लाट, ती पोहोचली थेट ढगांपर्यंत; पहा व्हिडीओ
Viral Video : आजकाल कोणतीही घटना घडली की ती सर्वांपर्यंत पोहोचणे काही अवघड राहिलेले नाही. आता सोशल मीडियाचा (Social Media) जमाना आला आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ (Photo-Video) एकमेकांना जलद गतीने पाठवणे सोप्पे झाले आहे. सोशल मीडियावर असे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत, जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या असाच एक व्हिडिओ … Read more