मज्जाच मजा ! दिवाळीनंतर कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन बनवताय ? ‘या’ जागांना आवश्य भेट द्या
Picnic After Diwali : सध्या दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतले आहेत. तसेच काही लोकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पिकनिक चा प्लॅन बनवला आहे. तर काही लोक भाऊबीज नंतर पिकनिकला जाणार आहेत. यामुळे जर तुमचाही असाच काहीच आपल्या नसेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. … Read more