मार्चमध्ये फिरायला निघणार आहात ? मग भारतातील ‘या’ लोकप्रिय पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या

Picnic Spot For March

Picnic Spot For March : फेब्रुवारी महिना येत्या काही दिवसात संपणार आहे. नवीन मार्च महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. खरे तर मार्च महिना हा संक्रमणाचा महिना असतो. अर्थातच या महिन्यात हिवाळ्याचा शेवट होतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. मार्चमध्ये खूप कडक ऊन लागत नाही मात्र उन्हाची झळ बसू लागते. सौम्य उष्णता भासते. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक … Read more