‘हा’ आहे महाराष्ट्रातील एकमेव समुद्रकिनारा जो रात्रीच्या अंधारात सुद्धा चमकतो ! कुठं पाहायला मिळतं हे अद्भुत दृश्य
Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रातील नैसर्गिक सौंदर्य हे फारच नेत्र दीपक आहे. राज्याला शेकडो किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभलेले आहेत. कोकणात असंख्य समुद्रकिनारें आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे गोव्याप्रमाणेच कोकणातही पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लाखो पर्यटक दरवर्षी कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक साठी येतात. ऋतू कोणताही असो समुद्रकिनारी फिरण्याची मजा काही औरच असते. समुद्रात फेसाळणाऱ्या पांढराशुभ्र लाटा, … Read more