Plane : बाबो .. 37000 फूट उंचीवर विमान, दोन्ही पायलट झोपेत अन् घडलं असं काही ..

plane at 37000 feet height, both pilots are sleeping and something

Plane : जर विमान 37000 फूट उंचीवर उडत असेल आणि अचानक पायलट (pilots) झोपी गेले तर काय होईल ? अशीच एक धक्कादायक घटना इथिओपियामध्ये (Ethiopia) घडली आहे. सुदानमधील (Sudan) खार्तूमहून (Khartoum) अदिस अबाबाला (Addis Ababa) जाणारे इथिओपियन एअरलाइन्सचे (Ethiopian Airlines) दोन्ही पायलट इतके गाढ झोपेत पडले की त्यांना विमानाची लँडिंग लक्षात राहिली नाही. ही धक्कादायक … Read more