Pineapple Farming : वर्षभर कोणत्याही हंगामात अननसाची लागवड करा, लाखोंचा नफा मिळवा…
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Pineapple Farming : पोटाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना डॉक्टर अनेकदा अननस खाण्याचा सल्ला देतात. बाजारात त्याची किंमतही चांगली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांमध्ये अननस लागवडीकडे फारसा कल नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, शेतकरी बांधव अननसाच्या शेतीतून चांगला नफा कमावत आहेत. अननस लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती वर्षातून अनेक वेळा … Read more