Ajab Gajab News : तुम्ही कधी गुलाबी चहा प्यायला आहात? गुलाबी चहाचा व्हिडिओ 1 कोटींहून अधिक लोकांनी पहिला; चहा पिण्यासाठी लोक उत्सुक
Ajab Gajab News : भारतामध्ये (India) कंटाळा घालवण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी चहा पिला जातो. तसेच भारतीयांसाठी चहा (Tea) म्हणजे एक अमृतच असल्याचे समजले जाते. काही लोकांना चहाची इतकी आवड असते की ते चहा पिण्याची एकही संधी सोडत नाहीत. चहा प्यायला सर्वांनाच आवडते. काही लोकांसाठी सकाळ चहाशिवाय होत नाही. तर काही लोकांसाठी चहा ही ऊर्जा आहे. … Read more