Pitru Paksha 2022: तुम्हालाही पितरांशी संबंधित स्वप्न पडत असतील तर जाणून घ्या तुमच्याकडून त्यांना काय हवे आहे
Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचे (Pitru Paksha) हिंदू धर्मात (Hinduism) विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार (Panchang) पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या अमावास्येला संपतो. या काळात श्राद्ध, तर्पण, पिंड दान अशी कामे केली जातात. पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान यांसारखे विधी 16 दिवस चालतात. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022, शनिवारपासून … Read more