Pizza Price : काय सांगता! तब्बल 4 कोटींना विकला जातोय ‘हा’ पिझ्झा; जाणून घ्या नेमकं कारण
Pizza Price : आजच्या काळात लहान मुलांसह जवळपास सर्वांनाच पिझ्झा आवडतो यामुळे देशात पिझ्झा पार्टीचा नवीन ट्रेंड समोर आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज 80-90 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत पिझ्झा उपलब्ध आहे मात्र आज आम्ही या लेखात तुम्हाला एका पिझ्झाबद्दल माहिती देणार आहोत ज्याची किंमत तब्बल 4 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या … Read more