Planting of poplar trees: एक हेक्टर जमिनीत या झाडाची लागवड करून कमवा लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न, जाणून घ्या कसे?

Planting of poplar trees:भारत हा कृषिप्रधान देश (Agricultural countries) आहे आणि शेतीवरच मोठ्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह चालतो. अनेक शेतकरी शेती करून लाखो आणि करोडो रुपये कमावतात. अनेक प्रकारची पिके आहेत, ज्यांच्या मदतीने शेतकरी उत्पन्न वाढवू शकतो. चिनार झाडांची लागवड (Planting of poplar trees) केल्यास चांगला नफा मिळू शकतो. या तापमानात झाडे वाढतात –चिनार झाडांच्या लागवडीसाठी तापमानाबद्दल … Read more