Sagwan Cultivation: एक एकर शेतीत 120 झाडे लावून कमवा चांगला नफा, काही वर्षात बनताल करोडपती…..
Teak tree planting: कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने शासन शेतकऱ्यांना सागवान वृक्ष लागवडीचा (Teak tree planting) सल्ला देते. त्याच्या लाकडाची गणना सर्वात मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये केली जाते. त्यापासून फर्निचर, प्लायवूड (Plywood) तयार केले जाते. याशिवाय सागवानाचा उपयोग औषधी बनवण्यासाठी केला जातो. सागवानासाठी शेतात किती अंतर आहे – सागवान लाकूड दीर्घकाळ टिकते. किमान 15 … Read more