आता ‘या’ लोकांनाही मिळणार घरकुल ! योजनेचे नवीन नियम पाहिलेत का ?

Pm Aawas Yojana

Pm Aawas Yojana : 2014 साली दिल्लीचे तख्त बदलले. प्रस्थापितांना सत्तेबाहेर ढकलत मोदी नावाच्या सुनामीने भारताच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोदी यांच्या चेहऱ्यावर एक हाती सत्ता काबीज केली. यानंतर पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी विराजमान झालेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या पंचवार्षिकेत अनेक धडाडीचे निर्णय घेतलेत. यातील काही … Read more