Pradhan Mantri Kisan Pension Yojana : भारीच की! आता शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ
Pradhan Mantri Kisan Pension Yojana : केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरु करत असते. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना होय. या योजनेद्वारे (PM Farmer Pension Scheme) शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 36 हजार रुपये पेन्शन (Pension) दिली जाते. ही योजना त्या लहान आणि अत्यल्प … Read more