PM Awas Yojana New Rules : मोठी बातमी! गृहनिर्माण योजनेच्या नियमात बदल; आता त्यांचे वाटप होणार रद्द
PM Awas Yojana New Rules :लोकांना घरे बांधण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) कर्जावर सबसिडी (Subsidy) दिली जाते. परंतु आता केंद्र सरकारने या योजनेचे नियम बदलले आहेत. या योजनेतील हेराफेरी रोखण्यासाठी सरकारने (Central Govt) हा महत्त्वाचा निर्णय (Decision) घेतला आहे. नवीन नियमात सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या घरामध्ये सुधारणा केली आहे. … Read more