PM Kisan Yojana : खात्यात 2 हजार रुपये आले नाहीत ? तर ही बातमी वाचाच !

PM Kisan Yojana 11th Installment : PM मोदींनी 11 व्या हप्त्यातील 21 हजार कोटी रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हस्तांतरित केले. PM Kisan Yojana Helpline Number : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) अंतर्गत मिळणाऱ्या 11व्या हप्त्यातील 21 हजार कोटी … Read more