पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार ? समोर आली मोठी अपडेट
Pm Kisan Yojana : शेतकरी कल्याणाचा वसा जोपासण्यासाठी विविध सरकारांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. यातील बहुतांशी योजना आजही सुरू आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी आणि केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. … Read more