2024 मध्ये पीएम किसान योजनेचा 16, 17 आणि 18 वा हप्ता मिळाला; आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 19 वा हप्ता मिळणार ! हफ्त्याची नवीन तारीख आली
Pm Kisan Yojana New Update : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण सरकारकडून सुरू आहे. आतापर्यंत या योजनेच्या … Read more