पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत किती दिवसात अन किती अनुदान मिळते ? वाचा सविस्तर

PM Surya Ghar Mofat Vij Yojana

PM Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्रातील सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांसाठी केंद्राकडून शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असतो. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलापासून मुक्ती मिळावी या अनुषंगाने केंद्रातील सरकारने पी एम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू … Read more