अहिल्यानगरमधील ५६३ शेतकऱ्यांचे ठिंबक सिंचनाचे तब्बल ८१ लाख रूपयांचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले, शेतकरी हवालदिल
Ahilyanagar News: जामखेड- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या उद्देशाने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन यंत्रणा बसवली. मात्र, २०२३-२४ या वर्षातील ५६३ शेतकऱ्यांचे ८१ लाख ३८ हजार रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. अनुदानाची वाट पाहत शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केंद्र … Read more