PMSBY Scheme : केंद्र सरकारची भन्नाट योजना! आता फक्त 20 रुपयांत मिळवा 2 लाख रुपयांचा विमा, असा घ्या लाभ
PMSBY Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा देशातील करोडो नागरिकांना फायदा होत आहे. सरकारकडून देशातील नागरिकांना अगदी कमी दरात विमा सुरक्षा कवच पुरवले जात आहे. देशातील दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांकडून देखील त्यांच्या विमा … Read more