PNB च्या ग्राहकांसाठी मोठी संधी ! 400 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.75% व्याज, 4 लाखाच्या गुंतवणुकीत किती रिटर्न ?
PNB 400 Days FD Scheme : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. सप्टेंबर 2024 पासून स्टॉक मार्केटमध्ये डाऊनफॉल सुरू झाला जो आजपर्यंत कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले असून गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की आता अनेकजण शेअर मार्केट ऐवजी सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. … Read more